गृहमंत्री अमित शहा यांची हवाई सर्वेक्षण, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात दहा हजार कोटी रुपयांचा पूर आल्याचे अंदाज.

20
0
Share:

गृहमंत्री अमित शहा यांची हवाई सर्वेक्षण, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात दहा हजार कोटी रुपयांचा पूर आल्याचे अंदाज स्पष्ट केले.

बेळगांव: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आलेल्या महापूरला सर्वेक्षण केल्यानंतर 10 हजार कोटीं रुपयांची नुकसान झाल्याची माहिती दिली आहे . बेळगाव,चिकोडी,सांगली ,कोल्हापूर , कराड ,कोयना डाम ,कृष्णा नदी ,दुधगंगा नदी,वेदगंगा नदी,मार्कंडेय नदी,महाप्रभा नदी ,घटप्रभानदी या भागाची गृहमंत्री अमित शहा यांनी हवाई सर्वेक्षण केले.कर्नाटक व महाराष्ट्र राज्यभरात दहा हजार कोटी रुपयांचा पूर आल्याचे अंदाज स्पष्ट केले.केंद्रीय गृहमंत्री पूरग्रस्तांच्या हवाई सर्वेक्षणानंतर सांब्रा विमानतळावर झालेल्या बैठकीत ते म्हणाले राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये एकूण 8.81 लाख लोक विस्थापित झाले आहेत, तर 2243431 घरांचे नुकसान झाले आहे.प्राथमिक सर्वेक्षणात अंदाजे 10,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.सरकारचे मुख्य सचिव टीएम विजय भास्कर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पूरस्थितीची माहिती दिली.सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाऊस कमी आहे.पूर परिस्थितीची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने उचललेले पाऊल त्यांनी सांगितले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूरग्रस्त भागातील आपत्तींचे छायाचित्रण प्रदर्शन पाहिले.जिल्हा सचिव राकेश सिंह यांनी जिल्ह्यातील नुकसानीची माहिती दिली.

Share: