Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

6
0
Share:

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Amitabh Bachchan Corona Positive) आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात अमिताभ बच्चन यांना दाखल केलं आहे. त्यांना पुन्हा किडनीचा त्रास होऊ लागल्याने दाखल केल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांना किडनीचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अमिताभ बच्चन यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहे. उद्यापर्यंत त्याचे रिपोर्ट येणार आहेत. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Share: