पशुपक्ष्यांच उत्तम पशुखाद्य म्हणजे ‘अँझोला’

7
0
Share:

-दिपाली  बोडवे  – apmcnews.com

पशुपक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारची पशुखाद्य दिली जातात. अशा प्रकारे अँझोला हे उत्तम पशुखाद्य मानले जाते.अँझोला हे जनावरांना सहजरित्या पचू शकते.कारण यात कमी प्रमाणात लिग्निन व प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती व शरीराची वाढ सहजतेने वाढते.
जनावरांना अँझोलाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून उत्पादन करत असताना त्याची विशेष काळजी घेतली जाते.प्रत्येक जनावरांसाठी प्रतिदिन 1 ते 1.5 किलो अँझोला खाद्यात मिसळावा लागतो, आणि त्यामुळे 15 ते 20 टक्के दूध उत्पादनात वाढ होते.

Share: