एपीएमसी प्रशासन व व्यापारियानो , हे वागण बरं नव्ह!

23
0
Share:

नवी मुंबई:स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई शहर अव्वल येण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका तर्फे सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहे मात्र आशिया खंडातील मोठ्या बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला , फळ,दाना बंदर व मसाला मार्केट मध्ये सुखा – गिला कचरा ,मार्केट मध्ये 6 महिने पासून पडलेल्या कमीत कमी 300 ट्रक डेब्रिज साठला आहे.

 

हे चित्र पाहून आपण खरंच स्वच्छ नवी मुंबईसाठी प्रयत्नशील आहोत का?

-मसाला मार्केट व दाना मार्केटमध्ये सहा महिन्यांपासून 300 ट्रक डेब्रिज टाकले असून त्यावर कचरा टाकून अस्वच्छता पसरवली जात आहे,यामुळे इथे डांसाचा प्रादुर्भाव होत आहे त्याच बरोबर श्वास लेणे कठीण होत आहे।

-अस्वच्छ आणि धोकादायक शौचालय
-अनधिकृत पार्किंग मुळे भाजीपाला मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
-कचरा काही दिवसा पासून पडल्या आहे ज्या मुले मार्केट मध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांना त्रास होत आहेत।
-घाणीचे साम्राज्य
-भाजीपाला बाजारात बेकायदेशीरपणे व्यापार करणाऱ्या व्यापारी ड्रेनेज आणि चालणाऱ्या पथावर सडलेल्या भाजीपाला फेकल्यामुळे सर्व ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहेत।

Share: