Apmc News:पावसामुळे भाजीपाल्याची दर मध्ये 30ते 35 टक्कानी वाढ

53
0
Share:

नवी मुंबई:  राज्यभर सुरू असलेल्या सततचा मुसळधार पावस्यामुळे शहरी भागावर परिणाम झालेल्या आहेत त्याच बरोबर ग्रामीण भागात सुद्धा धुमाकूळ घातल आहे. त्यामुळे शेतीवर सर्वात मोठ्या परिणाम झालेल्या आहे भाजीपाल्याचे उत्पादनवर परिणाम झालेला आहे , त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दरही वधारले आहेत त्यामुळे किरकोळ बाजारातही भाजीपाल्याचे दर 30 ते 35 टाक्यांनी वाढले आहेत.अशी परिस्थिती गेल्या आठवड्यात पासून सुरू झाली आहे ती पुढे महिन्यावर अशीच राहील सध्या गाड्याची आवक कमी आहे पण मालाला उठाव आहे भाव ज्यास्त असल्याने ग्राहक मध्ये नाराजी दिसून येत आहे, नेहमी सहाशे ते आठशे गडयाची आवक असतात आज एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये 435 गाड्याची आवक झाली असून बाजारात मोठ्या प्रमाणात भाव वाढला आहे ,
गेल्या आठवड्यापर्यंत किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये किलो असलेल्या भाज्या आता 30 ते 35 रुपये किलोपर्यंत गेल्या आहेत.
बाईट-आत्माराम पाटील -ब्यापारी भाजीपाला
बाईट-ग्राहक

लाल भोपळा १६ ते २०

भेंडी नं. १ २० ते ३०

भेंडी नं. २ १६ ते २०

फ्लॉवर 20 ते 25

कोबी 20 ते 25

दुधी भोपळा १२ ते २०

टोमॅटो 30 ते 40

वांगी 25 ते 30

तोंडली १६ ते २४

पडवळ 30 ते 35

ढोबळी मिरची ३० ते ३५ रु

कारली 25 ते 30

काकडी क्र. १ 20 ते 30

काकडी क्र. 2 15 ते 20

गाजर 20 ते 30

शेंगभाज्या ३० ते ४०

टोमॅटो 30ते 40

Share: