Apmc News Breaking:कांदा उत्पादकांसाठी खुशखबर

48
0
Share:

कांदा उत्पादकांसाठी खुशखबर

लासलगाव:दुसऱ्या टप्प्यातील 16 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 दरम्यान विक्री झालेल्या कांद्याचे दोनशे रुपये प्रति क्विंटलला जाहीर झालेले अनुदान मिळणार .357 कोटी 30 लाख 31 हजार इतके अनुदान रक्कम राज्यातील कांदा उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी पणन विभागाला प्राप्त .कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचा खात्यावर 31ऑगस्टपरत होणार अनुदान रक्कम वर्ग प्रसन्ना कृषी मार्केट पाडाळी जिल्हा नगर या खाजगी मार्केटमध्ये विक्री झालेल्या शेतकऱ्यांना ही मिळणार लाभ.एकट्या लासलगांव बाजार समितीच्या 30,594 लाभार्थी शेतक-यांची रू. 34.44 कोटीचे अनुदान मिळणार

Share: