Apmc News Breaking:article 370 रद्द करण्यासाठी कांग्रेस पक्षाची CWC ची बैठक सुरू

73
0
Share:

नई दिल्ली:कांग्रेस पक्षाची CWC ची बैठक थोड्याच सुरु होणार आहे. बैठकीत कश्मीर मुद्द्यावर चर्चा करणार असुन.जम्मू कश्मीर मधील कलम 370 रद्द प्रकरणी सरकारचा निषेध करणार आहे. बैठकित सोनिया गांधी, राहुल गांधी, डॉ मनमोहन सिंह सह सर्व CWC चे नेते उपस्थित असणार आहे.बैठक कांग्रेस पक्ष कार्यालय मध्ये होणार आहे. बैठकीत महाराष्ट्र चे कांग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळा साहेब थोरात ग़ैरहजर असणार आहे. थोरात यांचे नियोजित कार्यक्रम असल्याने बैठकीला उपस्थित नसनार आहे. येत्या 10 ऑगस्ट रोजी CWC च्या बैठकीत हजर असणार आहे.बैठकीसाठी प्रियंका गांधी, ए के अंटोनी, अहमद पटेल, ज्योतिदराज शिधिया, अविनाश पांडे,अम्बिका सोनी,हरीष रावत,

Share: