Apmc News Breaking: ११ लाख शुद्ध पाण्याच्या बाँटलसा पूरवठा सिद्धीविनायक मंदिर न्यास करणार

5
0
Share:

मुंबई-कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तं नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा सिद्धीविनायक मंदिर न्यास करणार. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना १०० ट्रक भरून पाणी बाँटल्सचा पुरवठा करणार. एका ट्रकमध्ये १० हजार पाण्याच्या बाँटल्स. अशा एकुण ११ लाख शुद्ध पाण्याच्याच्या बाँटलसा पूरवठा सिद्धीविनायक मंदिर न्यास करणार. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हाअधिकार्यांकडे सोपवला जाणार ११ लाख शुद्ध पाण्याच्या बाँटल्स. अशी माहिती सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी एपीएमसी न्युजला दिली आहे।

Share: