Apmc News:पुरस्थिती व पावस असला तरी मुंबई एपीएमसी मध्ये भाजीपालाचेे आवक सुरळीत आहे

4
0
Share:

-आवक सुरळीत असली तरी होलसेल बाजार मध्ये विशेष फरक पडलेल्या नाही परंतु किरकोळ व्यबसाय करणाऱ्या घटक पूरस्थितीचा फायदा घेउन भाजीपालाचे दर वाढून  ग्राहकांना बिक्री करत असल्याचे दिसून येते

नवी मुंबई:राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असल्याने राज्यातून व पार राजयातून येणाऱ्या भाज्यांच्या गाड्याची आवक सुरळीत सुरू झाली आहे, मात्र भाजी पाला व पल्याभजी शेतमाल नाशवंत असल्याने पावसामुळे सादर माल भिजला असल्याने काही प्रमाणात भाजीपाला खराब झालेल्या आहे. त्या मूळे गाड्याची आवक जास्त असूनही भाजी पाल्याचे भाव  30 ते 40 टाक्यांनी वाढलेल्या आहे,आज भाजीनपल्या मार्केट मध्ये 718 गाड्याची आवक असून भाज्याचर प्रति किलो 20 ते 50 रुपये पर्यंत बिकला जात आहे,म्हणून किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव दुपटीने वाढलेल्या आहे ही परिस्थिती अजून काही दिवस राहणार आहे असे भाजीपाळाचे व्यापारी कैलाश तांजने यांनी व्यक्त केला आहे.

भाजीपाला येणाऱ्या भागामध्ये पूरस्थिती झाली असल्याने बाजार आवारात येणारी भाजीपाला ची वाहने बीजपुर हुन सोलापूर मार्गे येत असल्याने बाजार भाव मध्ये थोड्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे तसेच सदरचा माल मार्ग बदलून येत असल्याने बाजार आवारात 2 ते 3 तासाने उशिरा येतो त्यामुळे बाजार भाव  वाढल्याची दिसून येत आहे।
सध्या मार्केट मध्ये गुजरात,कर्नाटक व इतर राजयातून भाजीपाला आवक होत आहे ..आवक सुरळीत असली तरी होलसेल बाजार मध्ये विशेष फरक पडलेल्या नाही परंतु किरकोळ व्यबसाय करणाऱ्या घटक पूरस्थितीचा फायदा घेउन भाजीपालाचे दर वाढून गराहकाना बिक्री करत असल्याचे दिसून येते ही खरी वस्तुस्थिती किरकोळ बाजारावर शसनाचे कुठल्या प्रकारच्या नियंत्रण नसल्याने ग्राहकांना चढ्या दराने माल घियवा लागतो.
Share: