Article 370 कलम रद्द केल्याने व पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली देउन मुलीने खाडीवरून उडी मारल्या आहे

42
0
Share:

व्हायरल व्हिडिओ
भिवंडी ठाणे सीमेवरील खाडी वरील जुन्या ब्रिटीश कालीन पुला वरुन बाळकुम गावातील जलपरी कु.सई आशिष पाटील हिने वयाच्या ८व्या वर्षी 50 फुटावरुन उडी मारली .नरेंद्र मोदी यांनी काश्मीर येथील 370 कलम रद्द केल्याने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणुन ही उडी घेत असल्याचे मुलीने उडी मारण्या आधी वक्तव्य केले आहे . हा व्हिडिओ सायंकाळ नंतर जोरदार सोशल मिडीया वर व्हायरल होत आहे.

Share: