भाजपमध्ये 30 जुलैला मोठया नेत्या चे प्रवेश

78
0
Share:

भाजपमध्ये 30 जुलैला मोठया नेत्या चे प्रवेश मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ येत्या ३० जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती. कर्नाटक नंतर प्रसाद लाड यांची राष्ट्रवादीवर स्वारी राष्ट्रवादीला मोठे भगदाड ३० जुलैला कालिदास कोळंबकर देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वैभव पिचड चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावरून बाहर पडले

Share: