BREAKING: मुंबई Apmc कांदा बटाटा मार्केटअभियंत्यांच्या बोगस कारभारमुळे टेम्पोने दिली व्यपाऱ्याला धडक,अपघाताची दृशय सीसीटीव्ही मध्ये कैद

35
0
Share:
नवी मुंबई : मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मध्ये एका व्यापारीला टेम्पो चालकाने धडक दिल्याने व्यापारी दिलीप जाधव गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे या प्रकरणात टेम्पो चालक अमन यांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे या अपघाताची दृस्य  सीसीटीव्हीत कैद झाला आहे .
मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मध्ये व्यापार करणाऱ्या दिलीप जाधव दुपारी ३ च्या सुमारास  आपल्या गळ्यातून दुसरे गाळ्या कडे पायी जात होते ,त्यांना पाठीमागून  एका टेम्पोने जोरदार धडक दिल्याने जाधव खाली पडला आणि त्याचा बरोबर एक अजून इसम पडला होता ते किरकोळ जखमी आहे मात्र जाधव गाम्भी जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे सध्या व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आला आहे त्याची प्रकृती गाम्भी असे व्यापारी यांनी सांगितले आहे .
या अपघाताची दृश्य cctv मध्ये कैद झाली आहेत. मार्केटमध्ये दर दिवसात हजारोच्या संख्यने व्यापारी ,माथाडी कामगार  व ग्रहक ये जा करत असतात काही महिन्यांपूर्वी मार्केट अभियंताने रस्त्याच्या मधी दिवायडर बनवले त्यामुळे रस्त्यावर दर दिवसात वाहतूक कोंडी झाला आणि किरकोळ अपघात होत असतो मात्र आज दुपारी ज्यापद्धतीने टेम्पो चालकाने या व्यापाऱ्याला धडक दिली ते अत्यन्त दुर्दैवी होती,रस्त्याच्या मधी डिव्हायडर बनवण्यात आला त्यामुळे मार्केटमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दर दिवसात होत असतो .  डिव्हायडरमुळे रस्त्या छोटी झाली असून रस्त्यावर ये जा करण्यासाठी जे जागे होते त्याजागेवर पान स्टॉल वाटप करण्यात आला फुटपाथवर स्टॉल देण्यात आल्याने लोकांना रस्त्यावर चालावे लागल्या त्यामुळे हे अपघात झाली आहे अशी माहितीतही काही व्यापाऱ्याने दिली आहे . यासंदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याता आली असून, पोलीस अधीक तपास करीत आहेत
Share: