कस्टच्या कमाईवर डल्ला घालणाऱ्या वर सीबीआय चौकशी करा आणि कामगारांच्या पैसे परत करा:शशिकांत शिंदे

22
0
Share:

नवी मुंबई:ओझं उचलून घाम गाळून 1 रुपया साठवणार्या माथाडी कामगारांच्या कमाईवर डल्ला मारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे
माथाडी कामगार मंडळाने बँकेत ठेवलेले पाच कोटी रुपये परस्पर काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे
माथाडी मंडळामध्ये कामगारांच्या या कष्टाचे लाखो रुपये रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी माथाडी कामगारांचे पैसे जे ठेवींच्या रूपाने माथाडी बोर्डाच्या माध्यमातून नॅशनल बँकेत डिपॉजीट केलेले असतात ते त्यांना परत मिळतात मात्र ते पैसे परस्पर काढून घेतलेल्या या दोषींवर कारवाई करावी अशी शशिकांत शिंदे यांची मागणी आहे
माथडीच्या चार बोर्डातून माहिती मिळाली आहे माथडीच्या बोर्डातून 100 कोटींच्या दरम्यान वेगवेगळ्या बँकेतून गैरव्यवहार झालेले आहे हे व्यवहार ठरवून प्लनिग करून रॅकेट केलेले आहेत
यामध्ये कोणत्याही माथाडी कामगारांचा सहभाग नाही त्यामुळे ही जबाबदारी गव्हरमेन्ट ने दिलेल्या आदेशाच्या gr प्रमाणे ज्या वेळेला आदेश निघतो त्यानुसार पैसे नॅशनल बँकेत नियमानुसार डिपॉझिट केले मात्र तसे बँकेच्या मॅनेजमेंट मधील लोकांनी फॉरजली कागदपत्रे तयार करून दुसऱ्या बँकेमध्ये वैध करून भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे त्यांना त्या आरोपांच्या माध्यमातून सीबीआय ची चौकशी करावी तात्काळ
माथाडी कामगारांचे पैसे सुरक्षित परत मिळावे यामध्ये रिजर्व बँक आणि सरकारने जबाबदारी घ्यावी अशी आमची मागणी आहे यामध्ये देना बँक सारख्या अनेक बँकांचा समावेश आहे त्या बँकांची आपण चौकशी करत आहोत माथाडी बोर्ड हे मुंबई मध्ये 14 आहेत इतर राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे 35 ये 40 बोर्ड आहेत
आज राज्यशासनाच्या अनेक मंडळाचे अनेक पैसे बँकेमध्ये डिपॉझिट होतात परंतु माझ्या माहितीनुसार काल पर्यंत नॅशनल बँकेत डिपॉझिट असलेले पैसे उद्योगपती बुडवतात पण आत्ता बँकेचे कुपंनच शेत खायला लागत अशी परिस्थिती होते डिपॉझिट असलेले पैसे नुसते माथाडी कामगारांचे नव्हते तर महाराष्ट्रामधून देशांमधून जिथे जिथे डिपॉझिट केले आहे ते पैसे फॉर्म भरून दुसरीकडे वळते करण्याचे एक सिस्टीम ज्यापासून डिजिटल इंडिया ,कॅश लेस आशा प्रकारच्या सिस्टीम हाती घेतली ऑनलाइन वापरली तेव्हा पासून हा प्रकार वाढला आहे याचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक केसेस झाल्या त्याचे निकाल लागत असताना त्या केसेस झाल्यानंतर सुद्धा रिजर्व बँक ,त्या लोकांनी याच्या दुरुस्त्या केल्या नाही हाच आमचा आरोप आहे ह्या सर्वांची चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी आहे व्यापारी ,माथाडी कामगार, प्रतिनिधी व्यापारी ,प्रतिनिधी शासकीय अधिकारी अस मंडळ असायचं मात्र गेल्या 10 वर्षांपासून एखाद्या बोर्डाचे कुठलेच मंडळ नाही हे पूर्ण पणाने प्रशासनाचे अधिकारी ,डेपोटी कमिशनर आणि glo असतात याच्या अधिपत्याखाली बोर्ड चालवले जातात तेच पैसे डिपॉझिट करण्याचा निर्णय देतात त्यामुळे यामध्ये माथाडी कामगारांचा नेत्यांचा कुठलाही प्रकारचे संबंध नाही
एपीएमसी चे 65 कोटीचे100कोटी झाले यामध्ये बँक मॅनेजर ला दोषी ठरवल्यानंतर तो दोषी असतो ,बँक नाही हे चुकीचे आहे बँक मॅनेजर जर जबाबदार झाला असेल तर त्याच्यावर कारवाई करताना त्याची गॅरंटी त्या बँकेने घेणे गरजेचे आहे केंद्र शासन ,रिजर्व बँकेची ,केंद्र सरकारची जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडता येणे गरजेचे आहे कोर्टात केस चालते ह्या कोर्टाच्या केसला वेळ लागतो त्यामुळे पैशाला व्याज लागतो त्यामुळे ते व्याज बुडाले, आमचे माथाडी कामगारांच्या पैसे लवकर परत करा आणि जे कोणी दोषी आहे त्याच्यावर लवकर कारवाई करा

Share: