राज्यात पुन्हा होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अमित शाह

18
0
Share:

भाजप सत्तेवर आल्यानंतर झालेले बदल/
अमित शाहने दिल यावर भाषण

मुंबई:महाराष्ट्रात असलेल्या जनतेनं मोदी सरकारला भरगोस मतांनी निवडून दिले,त्यामुळे पुन्हा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडून येणार असे त्यांनी आपल्या भाषणात आपले मत व्यक्त केले.370 कलम हटवल्यानंतर काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, हे मोदी सरकारने करून दाखवले.
हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपाचीच सत्ता येईल असे त्यांनी सांगितले.धारा 370 रद्द करण्यासाठी नेहमी भाजपचं पुढे होता. 370, 35 ए रद्द करण्याच काम मोदींनी संसदेत केल.भारत मातेला अखंड करण्याचे स्वप्न मोदींने पूर्ण करून दाखविले असे त्यांनी भाषणात स्पष्ट केले.
काश्मीरमध्ये आतापर्यत 40 हजार लोकांच मृत्यू झाला पण 370 कलम हटवल्यानंतर एकही व्यक्ती मृत्युमूखी पडले नाही. 370 कलम हटवल्यानंतर अशांतता नाही तर आतंगवाद समाप्त झाला. सर्व ST, OBC यांना आरक्षण मिळणार हे देखील शरद पवारांनी या भाषणात सांगितले.
वोट बँकात सुरक्षित करण्यासाठी तुम्ही 370 कडे दुर्लक्ष केले असे ते म्हणतात.

Share: