नागपूर जिल्यातील मोसंबी उत्पादक आर्थिक संकटात.

21
0
Share:

नागपूर : नागपूर जिल्ह्यात मोसंबी उत्पादकांवर आलंय मोठं संकट. काढणीला आलेली मोसंबी गळायला लागल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मोसंबीचा गाळ वाढल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तात्काळ सर्वे करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारने नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Share: