धनंजय मुंडेनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण

18
0
Share:
  • धनंजय मुंडेनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण,

मी पक्षासोबतच असून मी आदरणीय पवार साहेबांसोबतच आहे. कृपया, कोणीही कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करू नये ही विनंती. अशा आशयाचे ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे.
धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडात सामील असल्याचे बोलले जात होत. तशा भावनाही काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. यानंतर पहिल्यांदाच ट्विट करत धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Share: