मुंबई एपीएमसी भाजीपला प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण यंत्र सुरू.

16
0
Share:

मुंबई एपीएमसी भाजीपला प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण यंत्र सुरू.

-हजारोंच्या संख्याने माथाडी कामगार ,व्यापारी,ग्राहक ये जा करतात त्यामुळे बाजारात मोठया प्रमाणात गर्दी होतात या यंत्रमुळे कोरोना विषाणूचा फैलाव कमी होणार.

नवी मुंबई:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला बाजारात निर्जंतुकीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आला आहेत त्याच धर्तीवर आज भाजीपला प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण यंत्र बसबण्यात आले आहे बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती या यंत्र मधून जाऊन स्वतःला पूर्णपणे सॅनिटायझ करून घेईल त्यामुळे भाजीपाला बाजारात कोरनाचा विषाणूचा फैलाव कमी होणार असे प्रतिक्रिया मुंबई एपीएमसीचे प्रशासक व सचिव अनिल चव्हाण यांनी दिली आहे।

मुंबई एपीएमसी भाजीपला व फळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होतात दर दिवसात हजारोंच्या संख्याने माथाडी कामगार ,व्यापारी,ग्राहक ये जा करतात त्यामुळे बाजारात मोठया प्रमाणात गर्दी होतात या यंत्रमुळे कोरोना विषाणूचा फैलाव कमी होणार असे प्रतिक्रिया भाजीपाला व्यापारी व संचालक शंकर पिंगळे यांनी दिली आहे ।

बाजारात गर्दी होऊ नये त्यासाठी बाजारसमिती प्रशासनाने आता पर्यंत सोशल डिस्टनसिंग साठी गाड्यावर फवारणी ,बाजारात प्रवेश करण्यासाठी वाहेर 500 मीटर पर्यंत बॅरिकेट ,बाजार आवारात प्रवेश द्वारावर सॅनिटायझर, मास्क आदी उपायोजना करण्यात आले होते आता एपीएमसी प्रशासन तर्फे नवीन उपक्रम आज पासून बाजारात प्रवेशद्वारवर बसबण्यात आले आहे या मध्ये सोशल डिस्टनसिंगचा बरोवर येणाऱ्या लोकांना या टनल मध्ये प्रवेश करून पूर्णपणे सॅनिटायझ होईल, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रत हा पहिला उपक्रम बाजारसमिती तर्फे करण्यात आले आहे त्यामुळे बाजारात येणाऱ्या ग्राहक,व्यपारी व माथाडी कामगारांना कोरणाचे विषाणू फैलाव कमी होणार . भाजीपाला बाजारात आज (सोमवारी) बसबण्यात आले असून निर्जंतुकीकरण यंत्राचा टेस्टिंग साठी एपीएमसी म अधिकाºयांना दाखविण्यात आले. प्रामुख्याने इटली, चीनसह अन्य काही देशात अशा पद्धतीने निर्जंतुकीकरण यंत्र वापर करत आहेत असे माहिती बाजार समितीचे सह सचिव अविनाश देशपांडे यांनी दिली. सध्या एपीएमसी अधिकारी,पोलिस, आरोग्य, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य तपासणी तथा तत्सम कामे करीत आहे. हायरिस्क झोनमधून परतल्यानंतर त्यांना निर्जंतुक करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरू शकणारे आहे.

Share: