देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार

नवी दिल्ली :-

९० कोटी मतदार मतदान करणार

सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशिनचा वापर होणार

व्हीव्हीपॅट मशीनची अत्यंत बारकाईने काळजी घेतली जाणार

रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ पर्यंत लाऊड स्पीकरला मनाई

देशभरात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

१६ व्या लोकसभेच्या तुलनेत १ लाख मतदान केंद्रे अतिरिक्त असणार, एकुण १० लाख मतदान केंद्रे असतील

आचारसंहिता तोडल्यास सक्त कारवाई केली जाणार

निष्पक्ष निवडणूक पार पडण्यासाठी कडक अंमलबजावणी करणार

लोकसभा निवडणुकीसाठी हेल्पलाईन नंबर १९५०

माध्यमांनी विधायक भूमिका पार पाडावी

You may have missed