राज्यपाल यांचेकडून जाहीर झालेल्या मदतीतून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार नाही:एकनाथ शिंदे

21
0
Share:

मुंबई:महामहिम राज्यपाल यांचेकडून ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली खरीप पिकांना प्रति हेक्टरी 8 हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत तुटपुंजी शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

जाहीर झालेल्या मदतीतून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार नाही, शिंदे यांचा दावा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मागणीनुसार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी 25 हजार रुपये तातडीची मदत देण्यात यावी

सोबतच, नुकसान झालेल्या शेतातील जुन्या पिकांचे अवशेष बाहेर काढणे, शेतातील गवत व इतर कचरा साफ करून रब्बी हंगामसाठी शेती पेरणीयोग्य करण्यासाठी मनरेगा / रोजगार हमीतून मदत करण्यात यावी

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या उपरोक्त मागण्याचा गांभीर्याने विचार करून वाढीव मदत जाहीर करण्यात यावी , शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांची मागणी

Share: