Corona Breaking:शेतकरी कंगाल,मुंबई एपीएमसीत काही कर्मचारी व ब्यापारी मालामाल, मुंबई एपीएमसी बाजारातून कोरना पसरू शकतो.

18
0
Share:

नवी मुंबई-महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात नवी मुंबई मध्ये 8  व मुंबई मध्ये 6 रुग्ण आढळले आहेत त्यामुळे मुंबई व नवी मुंबई कोरोनाचं प्रमुख लक्ष्य ठरली आहे.  (Total Corona patient in Maharashtra). या व्यतिरिक्त पुण्यात 1 आणि नागपूरमध्येही 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला. आता महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 160 वर पोहचली आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारकडूनही संचारबंदी आणि जमाबंदीचे आदेश देण्यात आले. देशभरात लॉकडाऊनचीही घोषणा झाली. मात्र, त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. कोरोनाचा समाजात मोठ्या प्रमाणात संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

एपीएमसी प्रशासनाने भाजीपला बाजार सुरू केल्यानंतर बाजारात गर्दी सुरू झाल्यानें प्रशासनाने केलेल्या उपाय योजना फेल ठरतांन दिसत होत्या  म्हणून प्रशासनाने शुक्रवारी रात्री तीन च्या येईवजी रात्री नऊ वाजताच गाड्यांची आवक सुरू केली होती गर्दी न होता गाड्यांची आवक सुरळीत व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता,  व्यापारी व कामगार सुटसुटीत अंतर ठेवून बाजारात प्रवेश करत होते . गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी 40 ते 50 पोलिसांचा फौज फाटा प्रवेश द्वारावर तैनात करण्यात आल होते शिवाय बाजारातील किरकोलगर्दी कमी करण्यासाठी   किरकोळ खरेदारी पूर्णपणे बंद करण्यात आले होते प्रत्येक वाहनावर जंतुनाशक फवारणी करून 100 -100 गाड्या आत सोडण्यात येत होते मात्र ब्यापारी आपल्या स्वार्थासाठी एक गाडी नाही 5 ते 10 गाड्या मागवले ज्यामुळे शुक्रवारी रात्री 9 पासून बाजार आवारात सोडण्यात आलेल्या भाजीपला गाडी शनिवारी 11 पर्यंत सुरू होता ,बाजार आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आले यावर नियंत्रण कोणाची नव्हती ,बाजार आवारात येणाऱ्या ग्राहक बहुतेक बिना मास्क फिरत होते .रात्रभर 100 पोलीस कर्मचारी ,सुरक्षा अधिकारी व बाजार समिती प्रशासनाने केलेल्या उपाय योजना फेल झाले त्यामुळे बाजार आवारात येणाऱ्या एकाला तर कोरोनाचे लागण झाले मुंबई,नवी मुंबई पूर्ण पसरू शकते ,एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आव्हान करतात की बाहेर गर्दी टाळा आणि घरात रहा, सध्या third स्टेज सुरू झाली आहे यामध्ये  बाजारातून एकाला कोरोना रुग्ण लागण झले तर नवी मुंबई आणि मुंबई मध्ये मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे कोकण आयुक्त,पालिका प्रशासन व बाजारसमिती प्रशासन लक्ष्य द्ययला हवे अशे प्रतिक्रिया ब्यापारी यांनी दिले आहे .आज भाजीपला बाजारात गाड्यांची आवक 800 ते 1000 पर्यंत होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 63
सांगली – 24
पुणे – 20 (डिस्चार्ज 6)
पिंपरी चिंचवड – 13
नागपूर 10
कल्याण – 6
नवी मुंबई – 8
ठाणे – 5
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
सातारा – 2
पनवेल – 2
कोल्हापूर – 1
गोंदिया – 1
उल्हासनगर – 1
वसई विरार – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
पालघर – 1
रत्नागिरी – 1
गुजरात – 1
एकूण 160

(Maharashtra Corona Patients Increase)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबई (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 19 मार्च
उल्हासनगर (1) – 19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
मुंबई (2) – 20 मार्च
पुणे (1) – 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) – 21 मार्च
मुंबई (8) – 21 मार्च
यवतमाळ (1) – 21 मार्च
कल्याण (1) – 21 मार्च
मुंबई (6) – 22 मार्च
पुणे (4) – 22 मार्च
मुंबई (14) – 23 मार्च
पुणे (1) – 23 मार्च
मुंबई (1) – 23 मार्च
कल्याण (1) – 23 मार्च
ठाणे (1) – 23 मार्च
सातारा (2) – 23 मार्च
सांगली (4) – 23 मार्च
पुणे (3) – 24 मार्च
अहमदनगर (1) – 24 मार्च
सांगली (5) – 25 मार्च
मुंबई (9) – 25 मार्च
ठाणे (1) – 25 मार्च
मुंबई (1) – 26 मार्च
ठाणे (1) – 26 मार्च
नागपूर (1) – 26 मार्च
सिंधुदुर्ग (1) – 26 मार्च
सांगली (3) – 26 मार्च
पुणे (1) – 26 मार्च
कोल्हापूर (1) – 26 मार्च
नागपूर (4) – 27 मार्च
गोंदिया (1) – 27 मार्च
सांगली (12) – 27 मार्च
मुंबई (6) – 27 मार्च
मुंबई उपनगर (3) – 27 मार्च
मुंबई (5) – 28 मार्च
पुणे (1) – 28 मार्च
नागपूर (1) – 28 मार्च

एकूण – 160 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)
पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात  मृत्यू (1)– 26 मार्च
गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 56 12 4
पुणे 20 6
पिंपरी चिंचवड 13
सांगली 24
कल्याण 6
नवी मुंबई 8 1
नागपूर 10 1
यवतमाळ 4
अहमदनगर 3
ठाणे 5
सातारा 2
पनवेल 2
उल्हासनगर 1
वसई-विरार 1
औरंगाबाद 1 1
रत्नागिरी 1
सिंधुदुर्ग 1
कोल्हापूर 1
पालघर 1
गोंदिया 1
गुजरात 1
एकूण 160 19 5

Total Corona patient in Maharashtra

Share: