Apmc News Breaking: कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविरोधात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल

3
0
Share:

Big Breaking

पुुणे: कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविरोधात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल, सांगली कोल्हापूर परिसरात महापुरामुळे उदभवलेल्या परिस्थितीला दोन्ही सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत  पिंपरी चिंचवडचे सामाजिक कार्यकर्ते  मारोती भापकर ह्यांनी  तक्रार दाखल केली आहे

 

Share: