मुंबई Apmc भाजीपाला घाऊक बाजारात वाटाणा 140 रुपये किलो तर कोथिंबीर 50 रुपये जुडी.

32
0
Share:

मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात वाटाणा 140 रुपये किलो तर कोथिंबीर 50 रुपये जुडी.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती भाजीपाला मार्केटमध्ये आज 438 गाड्याची आवक झाली असून. दिवसेंदिवस भाजीपाल्याच्या दरात वाढ होत चालली आहे.

आजचा भेंडी चा भाव *34* रुपये किलो, वाटाणा *100* ते *140* रुपये किलो, टोमॅटो *30* रुपये किलो, वांगी *22* रुपये किलो, दुधी भोपळा *20* रुपये किलो, फ्लॉवर *25*,*10*ला मिळणारी कोथिंबीर *35* ते *60* रुपये जुडीने मिळत आहे. सध्या हा भाव घाऊक बाजारात विक्रीसाठी चालू आहे.किरकोळ मध्ये हाच भाजीपाला दुप्पट दराने विकला जात आहे. यामुळे ग्राहकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे.

Share: