मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात वाटाणा 150 तर टोमॅटो 55 रुपये किलो

5
0
Share:
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गाड्याची आवक सुरळीत झाली असून आज भाजीपाला मार्केटमध्ये 500 गाड्याची  आवक झाली आहे.
आज मार्केटमध्ये भेंडी चा भाव *30* रुपये किलो,  वाटाणा *150* रुपये किलो, टोमॅटो *40*  रुपये किलो, वांगी *22* रुपये किलो, दुधी भोपळा *25* रुपये किलो, फ्लॉवर 18 रुपये किलो, कोथिंबीर *30* रुपये जुडी. हा भाव सध्या घाऊक बाजारात विक्रीसाठी चालू आहे.
घाऊक बाजारात गाड्याची आवक वाढल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे. तर हाच भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पटीच्या दरात विकला जातो. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर महागाईला सामोरे जावे लागत आहे.
Share: