Apmc news Breaking:औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत काँग्रेस , राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

5
0
Share:

औरंगाबाद :काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भापमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत भाजप प्रवेशाची शक्यता

भाजपकडे 142 लोकप्रतिनिधींची यादी तयार आल्याची माहिती

भाजपच्या एका बड्या नेत्याने दिली माहिती

आमदार अब्दुल सत्तर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी वेटिंगवर

औरंगबादेत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत काँग्रेस राष्ट्रवादीला अनेक धक्के बसण्याची शक्यता

Share: