मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील भाज्यांच्या दरात वाढ
मुंबई APMC   भाजीपाला मार्केटमधील भाज्यांच्या दरात वाढ
- एपीएमसी भाजी मार्केटमध्ये एकूण ६३४ गाड्यांची आवक
मुंबई एपीएमसी   भाजीपाला मार्केटध्ये आज जवळपास ६३४ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांचे   दर महागले आहेत ,गेल्या काही दिवसात भाज्यांची   आवक वाढल्याने दरात मोठी घसरण होती मात्र आता दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे , भेंडी ४५, गवार ४० रुपये, वाटाणा २५ ,मेथी १५ रुपये प्रतिजुडी,   फ्लॉवर -कोबी १५ रुपये ,कोथिंबीर २० रुपये जुडी ,कांदापात १५ ते २०,पालक,शेपू १५ रुपये या दरात विकली जात आहे ..वांगी २० रुपये,कारले ३० रुपये प्रतिकिलो ,काकडी ३० ते ३५ रुपये,,टोमॅटो १०,गाजर २० रुपये प्रतिकिलो या दरात   विक्री केली   जात आहे.
- फ्लॉवर ८-१० प्रतिकिलो 
- कोबी १०-१५ प्रतीकिलो 
- मेथी १५ प्रतीजुडी 
- काकडी ३०-३५ ₹
- मिरची ४०-४५
- वांगी २० 
- कारले २५-३०
- टोमॅटो १०
- गाजर २०
- भेंडी ४०-५०  
- गवार ४०
- वाटाणा २०
- पालक १० प्रतिजुडी 
- कोथिंबीर २०
- शेपू १५-२०
- कांद्याची पात १५