पावसाने झोडपल्याने कोकणात भात पीक धोक्यात
पावसाने झोडपल्याने   कोकणात भात पीक धोक्यात
- कोल्हापूरला परतीच्या पावसाचा दणका.
- सांगली द्राक्ष छाटणीचे नियोजन कोलमडले.
- जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस.
- वाशिम जिल्ह्यात सोयाबीन काढनिळा फटका.
- मराठवाड्यात सोयाबीन कापूस उत्पादकांचे चिंता वाढली.
 
नवी मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने जोर धरल्याने दाणा दान झाले आहे अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट   वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे पावसामुळे सध्या सोयाबीन कपाशी सह खरीप पिकांच्या काढण्यात अडथळ निर्माण झाले आहेत तर काढणी झालेल्या पिकांचे नुकसान होणार आहे. बहुतांश भागांना पावसाने झोडपून काढल्याने कापणी चाललेले भाग पीक अडचणीत येण्याची शक्यता आहे पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळी देखील मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर   सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत यावर्षी पेरणी पासून पावसाने पिच्छा सोडला नाही सलग दोन ते अडीच महिने पाऊस सुरू होता त्यातून वाचलेले सोयाबीनचे पीक काढलेला आले आहे पावसामुळे कापणी झालेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने झोडपल्याने कोकणात भात पीक , सांगली द्राक्ष कोलमडली, मराठवाड्यात सोयाबीन कापूस उत्पादकांची चिंता देखील वाढली आहे एकंदरीत संपूर्ण राज्यभरात परतीच्या पावसामुळे जास्त प्रमाणात नुकसान झालय   त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला आहे .