साहेव आम्हाला वाचवा ! मुंबई APMCचे संचालकांची मंत्र्याकडे धाव.
नवी मुंबई : ED ची कारवाईच्या भीत्तीने संचालक धास्तावले असून त्यांनी नुकतीच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतलेल्या समजते ,आपल्यावर कारवाई होणाच्या भीत्तीने आणि आपल्यावर कारवाई होऊ नये त्यासाठी महसूल मंत्री विखे पाटील यांच्या कडे साकडे घातलेले समझते.
मार्केट मध्ये झालेले भ्रस्टाचार लपवण्यासाठी आणि आपल्यावर कारवाई होऊ नये त्यासाठी संचालक मंत्र्याकडे जाऊन पुष्प गुच्छ देउन आपल्यावर आशीर्वाद ठेवा आणि आम्हाला या संकटातून वाचवा असे यावेळी सांगण्यात आली असे चर्चा बाजार आवरत सुरु आहे