मुंबई Apmc मसाला मार्केट येथे युवा सेवा संघाच्या वतीने "हर घर तिरंगा" मोहिमेंतर्गत तिरंगा ध्वज वाटप
मुंबई APMC मसाला मार्केट येथे युवा सेवा संघाच्या वतीने 'हर घर तिरंगा' मोहिमेंतर्गत तिरंगा ध्वज वाटप
मुंबई APMC मसला मार्केटतिल युवा सेवा संघाचे वतीने   पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ‘’हर घर तिरंगा ‘’
या मोहिमे अंतर्गत मार्केटमध्ये जवळपास २००० तिरंगा ध्वज वाटप मसाला मार्केटच्या लक्ष्मी नारायण मंदिरच्या प्रांगणात करण्यात आला यावेळी मुख्य अतिथी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक उपस्थित होते.
आमदार गणेश नाईक यांनी सर्व बाजार घटकांना तिरंगा आणि लाडू वाटप केले   तसेच युवा संस्थाचे अध्यक्ष अमरिशलाल बारोट यांनी आमदार गणेश नाईक याना सत्कार केला. यावेळी गणेश नाईक यांनी युवा सेवा संघाच्या सामाजिक कार्यक्रमची कौतुक केला आणि संघ असेच सामाजिक उपक्रम नबी मुंबई मध्ये करत रहा नाईक सदैव तुमचे साथ उभा राहणार नाईक यांनी व्यक्त केली.
यावेळी तुर्भे प्रभागाचे माजी नगरसेविका शुभांगी पाटील ,मसाला मार्केट संचालक विजय भुट्टा ,एपीएमसी संचालक राजेंद्र पाटील ,एडवोकेट संतोष यादव ,मार्केटचे उप सचिव ईश्वर मसराम ,मुख्य सुरक्षा अधिकारी आपसाहेब रासकर ,मार्केटचे अधिकारी,कर्मचारी आणि मार्केटचे वयापारी ,माथाडी कामगार मोठा संख्येने   उपस्थित होते.