शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी ड्रोन देण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) शेतात औषध फवारणीसाठी ड्रोन (Drone) देण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा परिषदेने घेतला आहे, जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 1 ड्रोन देण्यात येणार असून ते ड्रोन चालविण्यासाठी शेतकरी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, या उपक्रमासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे वेळेची बचत होणार आहे