अमरावती जिल्ह्यातील संत्र्याच्या आंबिया बहाराला बसला तब्बल 750 कोटींचा फटका
 
अमरावती: वाढते तापमान, अवकाळी पाऊस आणि गारपिटमुळे संत्रा उत्पादनावर होणार थेट परिणाम
अमरावती जिल्ह्यातील वरुड,मोर्शी, चांदूर बाजार,अचलपूरसह अनेक भागात संत्राचे मोठे नुकसान
जिल्ह्यातील 25 ते 30 हजार हेक्टर वरील संत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
उत्पादनात 50 ते 60 टक्के घट झाल्याची शेतकऱ्यांची माहिती
भंडारा जिल्ह्यात अवकाळीने 702 घरांची पडझड
3 दिवसांतील कहर, 390.2 हेक्टर शेतीचे नुकसान
सततच्या नापिकीला तोंड देत शेतकरी थकला, सरकारने सावरण्यासाठी मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत
अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने उन्हाळी धान, मक्याचे पीक उद्ध्वस्त झाले
यंदा उन्हाळ्यात मार्चपासून अधून-मधून पाऊस सुरू आहे
खरीपनंतर रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान होत आहे
अवकाळी पावसाचा मुक्काम आता 7 मे पर्यंत लांबणार आहे