महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन …
Mumbai APMC onion potato wholesale market: कांदा उत्पाद्क शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबई apmc कांदा बटाटा होलसेल मार्केट मध्ये गेल्या २ महिन्यांपासून कांद्याचा भाव स्थिर होता मात्र आज कांदा बटाटा होलसेल मार्केटमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. मार्केटमध्ये कांद्याच्या १२७   गाड्यांमध्ये   २९हजार १५८ गोनी कांद्याची   आवक झाली आहे. मार्केटमध्ये आज कांदा   २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. तसेच बटाट्याच्या ४९ गाड्यांमध्ये २१ हजार १४४ गोनी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा दर १८-२० रुपये प्रतिकिलो आहे. 
व लसणाच्या २३ गाड्यांमध्ये   ५ हजार ५१२ गोनी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर १०० ते १२० रुपये प्रतिकिलो आहे