मुंबई APMC होलसेल मार्केटमध्ये 45 शेतमालाचे आवक आणि बाजार भाव -06/01/2024
 
Mumbai APMC Vegetable Market: मुंबई APMC   होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज ६७० गाड्याची आवक होऊन सुद्धा भाज्यांचे दरात वाढ आहे . मार्केटमध्ये   कोथिंबीर 15ते 20 रुपये,मिरची लवंगी   30 ते 35   रुपये,मिरची ज्वाला ५० ते ६० रुपये, कोबी 30 -35 रु , टोमॅटो 35 ते 40 रुपये,काकडी 32 ते 35 रु, वांगी 60 ते 70 रुपये प्रतिकिलो आहेत. भेंडी 50 ते 55 रु, शिमला मिरची 50- 55 रु , कारली 60 ते 65   रु , गाजर 50- 55 रु, कांदापात 15-10 रु, वाटणा 28-30 रुपये ,मेथी 14-22 रु ,फ्लॉवर 50 ते 55   रु, गवार   80 -85 रु व आले 70-90 रु ,फरसबी 40 ते   50, भुईमूग शेंग 90 ते 100 रुपये प्रतिकिलो विक्री केली जात आहे.
मुंबई APMC होलसेल मार्केटमध्ये ४५ शेतमालाचे नांव आणि बाजार भाव
-भुईमूग शेग - 80-100
-लिंबू - 3 रुपये पर नग 
-आले - 100 रुपये किलो 
-अरबी- 80 रुपये किलो
-भेडी - 50   रुपये किलो
-भोपळा -   52 रुपये किलो
-दुधी - 40 रुपये किलो
-चवळी (शेंग)- 60 रुपये किलो
-ढेमसे- 100-रुपये किलो
-फरसबी- 40 रुपये किलो
-फ्लॉवर- 40 रुपये किलो
-गाजर- 40 रुपये किलो
-गवार- 50 रुपये किलो
-घेवडा- 40 रुपये किलो
-कैरी- 180 रुपये किलो
-काकडी - 30 रुपये किलो
-कारली- 50 रुपये किलो
-केळी - 60 रुपये किलो
-कोबी- 20   रुपये किलो
-कोहळा- 30   रुपये किलो
-मिरची (ढोबळी)- 60   रुपये किलो
-पडवळ- 80-90 रुपये किलो
-परवर- 60   रुपये किलो
-फणस- 60   रुपये किलो
-रताळी- 50 रुपये किलो
-शेवगा शेग - 80-70 रुपये किलो
-दोडका - 40   रुपये किलो
-सुरण - 70 रुपये किलो
-टोमॅटो- 32   रुपये किलो
-तोंडली - 50 रुपये किलो
-वाटाणा- 30   रुपये किलो
-बांगी काटेरी - 60 रुपये किलो
-बांगी काळी- 40 रुपये किलो
-मिरची ज्वाला -   80 रुपये किलो
-मिरची लवंगी - 40 रुपये किलो
-कढीपत्ता- 50 रुपये किलो
-कांदापात - 15   रुपये किलो
-कोथंबीर - 15 रुपये किलो
-मेथी - 20   रुपये किलो
-मुळा - 40 रुपये किलो
-पालक - 15-20 रुपये किलो
-पुदिना -10 रुपये किलो
-शेपू -15 रुपये किलो