Chana Daal Bajar Bhav Today

आजचे चणा डाळ बाजार भाव 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मुंबई Apmc धान्य मार्केटमधील   आजचे डाळीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत (Daal bhav 2023) 
मुंबई कृषी उत्पन बाजार समिती मधील सर्व शेतमालाचे बाजार भाव दररोज आमच्या वेबसाईटवर आणि युट्यूव चॅनेलवर पाहू शकता . भाजीपाला,फळे ,कांदा बटाटा ,लसूण   ,कडधान्य ,मसाला   व इतर शेतमालाचे दर आणि आवक जाणून घ्या.
चणाडाळ ५१ ते ६८ प्रतिकिलो
मूग डाळ ९३ ते १२६ प्रतिकिलो
तूर डाळ ६९ ते १२८ प्रतिकिलो
मसूर डाळ ५८ ते ७४ प्रतिकिलो
उडीद डाळ ९० ते १२४ प्रतिकिलो
काबुली चणा ८८ ते १३२ प्रतिकिलो
मसूर डाळ ६५ ते ७१ प्रतिकिलो
सफेद वाटाणा ४८ ते ७२ प्रतिकिलो
वाटाणा डाळ ५० प्रतिकिलो
राजमा ८० ते १३५ प्रतिकिलो
हिरवा वाटाणा ५२ ते १०५ प्रतिकिलो