मुंबई APMC फळमार्केट मधील घाऊक बाजारातील फळांचे दर जाणून घ्या २७ मे २०२३
 
आंबा हापूस १०० - १८० प्रतिडझन 
मद्रास हापूस १०० - १४० प्रतिडझन 
आंबा ४०- १२० प्रतिडझन 
अननस १५- ४० प्रतिडझन 
चिकू   २५-३५  
डाळिंब ८० ते १६०
कलिंगड १५
लिची १४०- १८०
मोसंबी २०-३०
पपई २०-३०  
पेरू ३०-४५ 
संत्री ५०-६०
खरबूज २०-३०