मुंबई Apmc घाऊक बाजारात कांदा ,बटाटा आणि लसणाची बाजारभाव आणि आवक -२९/०५/२०२३
Mumbai Apmc Onion Bajarbhav : मुंबई APMC कांदा , बटाटा मार्केट मधील घाऊक बाजरातील दर जाणून घ्या २९ मे   २०२३ 
कांदा , बटाटा , लसूण गाड्यांची आवक १९८ झाली आहे. कांदा , बटाटा , लसूण दरात स्थिरता   गाड्यांच्या आवकात वाढ. 
कांदा गाड्यांची आवक १३५ 
कांदा १२ रु प्रतिकिलो 
बटाटा गाड्यांची आवक ४५ 
बटाटा १४ रु प्रतिकिलो 
लसूण गाड्यांची आवक १८
लसूण ११०-१३० रु   प्रतिकिलो