मुंबई Apmc घाऊक बाजारात भाजीपाल्याची बाजार भाव आणि आवक
Mumbai Apmc Vegetable Bajarbhav :मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील घाऊक बाजारातील भाज्यांचे दर दिनांक २९ मे २०२३ 
एकूण गाड्यांची आवक ५८३ असून काही भाज्यांच्या दारात घसरण.
भेंडी ३५ प्रतिकिलो
भोपळा १५ प्रतिकिलो
दुधी ३० प्रतिकिलो
फ्लॉवर १५ प्रतिकिलो
गाजर ३० प्रतिकिलो
गवार ५५ प्रतिकिलो
घेवडा ६० प्रतिकिलो
काकडी ३० प्रतिकिलो 
कारली ३५ प्रतिकिलो
कोबी १५ प्रतिकिलो
शिमला ५५ प्रतिकिलो
शेवग्याची शेंग ४० प्रतिकिलो
टोमॅटो १५   प्रतिकिलो
वांगी ३५ प्रतिकिलो
मिरची ५० प्रतिकिलो
कांदापात २० प्रतिकिलो
कोथिंबीर ३० प्रतिकिलो
मेथी २५ प्रतिकिलो
पालक १५ प्रतिकिलो
शेपू २० प्रतिकिलो