Mumbai Apmc होलसेल मार्केटतील भाजीपाला,कांदा बटाटा,फळ ,मसाला व कडधान्यची बाजार भाव | 12/08 2023
Mumbai Apmc Wholsale Market: कांदा बटाटा होलसेल मार्केटमध्ये कांद्याच्या दरात वाढ बटाटा व लसणाचे दर स्थिर 
मुंबई apmc कांदा बटाटा होलसेल मार्केटमध्ये कांद्याच्या दरात वाढ दिसून येत आहे. मार्केटमध्ये आज जवळपास ९ हजर ६७८ क़्विन्त्ल कांद्याची आवक झाली असून कांद्याचा भाव १५ ते २१ रुपये प्रतिकिलो आहे.तसेच ११ हजार ५२२ क़्विन्त्ल बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा भाव ११ ते १४   रुपये प्रतिकिलो आहे. तर १ हजार ३१७ क़्विन्त्ल लसणाची आवक झाली असून लसणाचा दर ९० ते १२० रुपये प्रतिकिलो आहे.
२) होलसेल फळ मार्केटमध्ये डाळिंब १२० ते १४० रु व सफरचंद १०० ते १२० रुपये किलो
मुंबई apmc होलसेल फळ मार्केटमध्ये आज डाळिंब १२० ते १४० रुपये प्रतिकिलो आहे, तर सीताफळ ७० ते ८० रु प्रतिकिलो आहे. तर सफरचंद १०० ते १२० रुपये किलो आहे.
३) भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये जवळपास ७०० गाड्यांची आवक टोमॅटोचा दर ६०   ते ७० रु
मुंबई apmc भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये आज जवळपास ७०० गाड्यांची आवक झाली असून आजही भाज्यांचा दरात वाढ दिसून येत आहे. मार्केटमध्ये आज   tomatoचा दर ६०   ते ७० रु प्रतिकिलो आहे. तर गवार ७०ते ८००रुप्ये सिमला मिरची ६०ते ७०रु   व कोबी , कारली , फ्लॉवर, काकडी इत्यादी भाजीपाला ३० ते ४० रु प्रतिकिलो ने विकला जात आहे. तर मेथी, कोथिंबीर, पालक यासारख्या पालेभाज्याचा दर १५ ते २० रुपये आहे.
४) होलसेल मसाला मार्केटमध्ये साखर ३५ ते ३८ रु तर गुळाचा दर ४८ ते ५१   रु
मुंबई apmc होलसेल मसाला मार्केटमध्ये आज साखर ३५ ते ३८ रु प्रतिकिलो आहे.   तीळ १६० ते २०० रु प्रतिकिलो आहे. तर गुळाचा दर ४८ ते ५१   रुपये इतका आहे.तूप ९० ते ११० रुपये लिटर आहे. मार्केटमध्ये आज काजू ६०० ते ८०० रु, बदाम ७५० ते ८०० रुपये व खजूर ११५ ते १५० रु   प्रतिकिलो आहे.
५) होलसेल धान्य मार्केटमध्ये साबुदाणा ७०ते ८० व शेंगदाणा १२०   ते १३० रु
मुंबई apmc होलसेल धान्य मार्केटमध्ये   तुरडाळीचा दर १३० ते १५० रुपयांवर गेला आहे. तर मुगडाळ१२० ते १३० रु , मसूर डाळ ७०ते ८० रु आहे. मार्केटमध्ये गहू ३६ ते ४५ रुपये प्रतिकिलो आहे, तर ज्वारी ५० ते ५८ रु व व बाजरी ४० ते ४५ रुपयाने विकली जातेय.तर   मार्केटमध्ये आज साबुदाणा ७०ते ८० व शेंगदाणा १२०   ते १३० रुपये प्रतिकिलो आहे.