मुंबई APMC कांदा , बटाटा मार्केट कांद्याच्या दरात वाढ
 
Mumbai Apmc Onion price : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. सातत्याने कांद्याचे दर घसरत असताना अनेक शेतकरी त्रस्त होते.पण आज मुंबई APMC घाऊक बाजारात   कांद्याच्या दरात वाढ झालीये. इतके दिवस नागरिकांसाठी दर कमी असल्याने सोयीचं होत पण तिकडे शेतकरी खचून गेला होता. कांद्याच्या वाढलेले दरात नक्की शेतकऱ्याचे फायदा होणार या व्यपाऱ्याचे हा   प्रश्न उपस्तित झाला आहे.  
आज मुंबई APMC मार्केट मध्ये कांदा बटाटा लसूण एकूण गाड्यांची आवक १६८ आहे. 
कांदा गाड्यांची आवक १०० तर गोणी २३५७७
कांदा १४ रु प्रतिकिलो 
बटाटा गाड्यांची आवक ४४ तर गोणी   २३०२६
बटाटा १३ रु प्रतिकिलो 
लसूण गाड्यांची आवक २४ तर गोणी ४५४३
लसूण ११०-१३० रु   प्रतिकिलो