मुंबई APMC कांदा बटाटा घाऊक बाजारात आजचे आवक आणि दर 01/11/2023
Mumbai Apmc Onion Market Bajarbhav: मुंबइ Apmc होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. 
आज कांदा बटाटा मार्केटमधे एकूण १४० गड्याची आवक झाली आहे .
मार्केटमध्ये आज कांद्याचा दर ६० रुपयांवर गेला आहे. मार्केटमध्ये कांद्याच्या ९५ गाड्यांमधून १९ हजार ४५० गोनी कांद्याची आवक झाली आहे. बटाट्याच्या ३७ गाड्यांमधून १८ हजार ६८६ गोनी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा दर १५ ते २५ रुपयांवर गेला आहे. तर लसणाच्या ७ गाड्यांमधून १ हजार ८०० गोनी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर १५० ते १९० रुपयांवर गेल आहे.