मुंबई APMC धान्य मार्केटमधील तांदूळ,बाजरी,गहू ,ज्वारीचे दर
Mumbai APMC Grain Market रोजच्या जीवनात तांदूळ बाजरी गहू ज्वारी हे धान्य उपयुक्त ठरत. या धान्यांशिवाय एकही दिवस जात नाही. जाणून घ्या मुंबई APMC धान्य मार्केटमधील दर
बाजरी २७ ते २८ रू प्रतिकीलो
गहू २८ ते ३८ रू   प्रतिकीलो
ज्वारी २८ ते ५० रू प्रतिकीलो
तांदूळ (बासमती) ८२ ते १०३ रू प्रतिकीलो
तांदूळ २९ ते ३९ रू प्रतिकीलो
हरभरा ५० ते ६० रू प्रतिकीलो