मुंबई APMC मार्केटमधील 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृती 31 मे रोजी
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापना मधील जवळपास ३० वर्षपासून काम करणारे १३ अधिकारी आणि कर्मचार्याना ३१ मई रोजी सेवानिवृत्त होत आहे त्यासाठी बाजार समितीच्या सभागृहात मोठा कार्यक्रम ठेवण्यात आली आहे.
सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यामध्ये Apmc मुख्यालयातील ५,भाजीपाला मार्केटचे ४,मसाला मार्केटचे २,फळ मार्केटचे १,आणि दादर मार्केटचे १ असे एकूण १३ अधिकारी आणि कर्मचारी ३१ मे ला   सेवानिवृत होत आहे ,तसेच   जून आणि जुलै महिन्यात १० जणाची सेवानिवृती होत आहे .मे मधे सेवानिवृती नंतर बाजार समिती मधे ३७२ अधिकारी आणि कर्मचारी शिल्लक राहणार आहेत ,जून आणि जुलै मधे १० अधिकारी आणि कर्मचारी निवृत्ती झाल्यावर ३६२ कर्मचारी काम पाहणार आहेत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सेवानिवृतीच्या दिवशी पण   महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळचे व्यवस्थापकीय संचालक   आणि मुंबई Apmcचे माजी सचिव सुधीर तुंगार देखील सेवानिवृत्त होत आहेत.सुधीर तुंगार यांच्या बाजार समिती मधील मोठा योगदान आहेत .तुंगार यांच्या काळात बाजार समितीच्या ६५ कोटीच्या FD देनाबँक मालावरहील मधे टाकण्यात आले होते आणि आता १०० कोटी झाली पैसे मिळाली नाही .बाजार समितीच्या आवारातील सर्व राष्ट्रीयकृत बँक असताना मालावरहील ब्रांच मधे पैसे टाकण्यात आले होते सदरच्या प्रकरण CBI,ED आणि न्यायालयात सुरु आहे . बाजार समिती आपला   पैसे परत आणण्यासाठी मुंबई ते दिल्ली ये जा करिता तसेच वरिष्ठ वकील याना   लाखो रुपयांची फी देण्यात आलेली आहे . सध्या स्थितीमध्ये बाजार समितीच्या तिजोरीतून आपल्या पैसे आणण्यासाठी करोड रुपयाची खर्च झाली आहे . बाजार समितीला आता फक्त मिळतो "तारीख पे तारीख' ज्या अधिकाऱ्यांमुळे हे सगळं प्रकरण झाली त्याची सेवानिबृतीसाठी जय्यत तयारी जोरात सुरु आहे.