मुंबई Apmc भाजीपाला मार्केट मधील आजचे आवक आणि भाव
 
मुंबई   APMC   भाजीपाला मार्केटमध्ये   एकूण 550 गाड्यांची आवक झाली आहे ..   घाऊक बाजारात   भाज्यांच्या दरात   कितीने वाढ झाली आहे जाणून घेऊया ..भाजीपाला मार्केटमध्ये आज   भोपळा ३० ते ३५ , शिमला ३० ते ४० , मटार ४० ते ५० , भेंडी ४६ ते ५० , गवार ७० ते ८०रुपये ,   फरसबी ५० ते ६०रुपये,   कोबी १५   , फ्लॉवर २० , टोमॅटो २० , मिरची ४० ते ४५ ,मेथी १५   ,कांदापात   १५ ते २० , शेपू १५   ,काकडी २५,गाजर २० नेते ३० रुपया प्रतिकिलोने   विक्री होत आहे.
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आजचे आवक आणि दर  
कांदा बटाटा घाऊक बाजारात   140 गाड्यांची आवक
कांदा 89 ,बटाटा 37 ,लसूण 14 गाड्याची आवक
कांदा 8 ते 13,बटाटा 10ते 18 ,लसूण 30-80 प्रतिकिलो
 
मुंबई Apmc भाजीपाला मार्केट मधील आजचे आवक आणि भाव
मार्केट मधे आज 550 गड्याची आवक