ड्युटीवर असताना अचानक आला हार्टअटक,पणन मंडळाचे साहायक सहव्यवस्थापक यांच्या मृत्यू
 
नवी मुंबई : हृद्यविकाराच्या धक्क्याने वाशी येथील पणन मंडळाचे निर्यात सुविधा केंद्रवर अधिकाऱ्याचे निधन   झालं .सतीश वाघमोडे (४४) असे मृतक अधिकाऱ्याचे नाव आहे .सतीश वाघमोडे हे राज्य पणन मंडळाचे वाशी येथील निर्यात सुविधा केंद्राचे सहायक सहव्यवस्थापक होते   .
 
पणन मंडळाचे वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रात मागील ५ वर्षापासून काम करणारे कर्तव्यनिष्ठ अधिकारी सहायक सहव्यवस्थापक सतीश वाघमोडे (४४)यांना आज सकाळी कामावर   असताना अचानक पणे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाली आहे ,अचानक पणे झालेल्या निधनामुळे पणन मंडळ सह मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात   शोकाकुल पसरले आहे .