Big Breaking: मुंबई APMCतील शौचालय घोटाळा प्रकरणात 2 जणाना क्राईम ब्रँचने केली अटक
 
Mumbai Apmc Toilet scam : आताची सर्वात मोठी बातमी ,आशिया खंडातील मोठा बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ८ कोटी रुपयांची   शौचालय घोटाळा प्रकरणी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी २   जणांना   अटक केली आहे .
सुरेश मारू ,मनीष पाटील 
या दोन्ही कंत्राटदाराना   पोलिसांनी अटक केली. शौचालय घोटाळामधील   पहिला अटक पोलिसांनी केली आहे .यामुळे शौचालय घोटाळ्यातील आरोपीची   संख्या आता १० वर गेली   आहे. या कंत्राटदारासोबत राहून घोटाळा करणाऱ्या या तिन्ही अधिकाऱ्यावर   कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी बाजारघटक करत आहे .या तिघांनी बाजार समितीला घोटाळ्यात टाकून मौजमस्ती केला आहे ,या अधिकाऱ्यामुळे बाजार समितीच्या नाव बदनाम झाली आहे ,घोटाळा करणाऱ्या त्या ठेकेदाराना   मास्टरमाइंड   सेवानिबृत तत्कालयीन पणन संचालक सतीश सोनी ,तत्कालीन पणन मंत्रीचे OSD अविनाश देशपांडे व तत्कालीन कार्यकारी अभियंता रमेश खिसते सह अजून तीन अधिकारीवर लवकरात लवकर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या मनीष पाटील व सुरेश मारू ही दोन्ही शौचालय कंत्राटदार आहेत , सुरेश मरू यांच्या कडे १० शौचालय होते.मारू यांनी शौचालय घेतला पासुन भाडे भरले नव्हते .मारू यांना साथ देणाऱ्या त्यावेळी तत्कालीन पणन संचालक सतीश सोनी ,सहसचिव अविनाश देशपांडे यांनी मुख्यालयात रेड कारपेट टाकले होते .दिवसभर एंटी चेबर मधे बसायचं सकाळी नसता ,दुपारच्या जेवण आणि रात्रीच्या डीनर होटल मधे असे त्याकाळय सुरु होता .मारू यांना शौचालय मिळणाऱ्या अगोदर काही अधिकाऱ्याना मारू तर्फे विदेश भ्रमण करण्यासाठी   मोठा पॅकेज देण्यात आली होती .विदेश रिटर्न आल्यावर त्या अधिकाऱ्याने सर्व शौचालय मरूकडे दिले होते .१०३ जनानी टेंडर भरुन सुद्धा मारुला सर्व शौचालय लागला होता .या अधिकाऱ्याने कंत्राटदारान त्यावेळी सांगितल होतो की आता टेंडर मधे वाढून घ्या नंतर आम्ही कमी करू ,मात्र ते झाली नाही त्यामुळे ही सर्व अडचण झाली .कंत्राटदार मारू याना फायदा करण्यासाठी या तिघांनी बऱ्याच उपयोजना केला मात्र एका अधिकार्यामुळे वाढून घेतलेला टेंडर मधे कमी झाली नाही .मारू याना पाठिंबा देणीसाठी सहसचिव अविबास देशपांडे यांनी तत्कालीन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कडे OSD म्हणून रुजू झाली .काही दिवसांच्या नंतर पणन विभागाकडून बाजार समितीला एक पत्र आला त्यामध्ये उल्लेख होता की शौचालय मधे हे दर पत्रक आहे त्यामध्ये २ रुपये करावे ,मात्र त्या काळात अधिकाऱ्याने नाकारले ,त्यामुळे कंत्राटदार मरू यांनी बाजार समितीच्या पैसे न भरून या अधिकाऱ्याना   विदेश भ्रमण साठी मोठी रक्कम दिले होते .म्हणून   तीन वर्षापासून थकबाकी न भरून सुधा या कंत्राटदारान रिलॅक्स दिला जात होता.