Farmer Success Story | नांदेडच्या उच्चशिक्षित तरुणानं केली शून्य खर्चात थाई लिंबाची शेती
 
अमोल आडे शिक्षण घेऊन नोकरी करण्यापक्षा शेतीकडे आपली वाट वळवली
अमोलनं बारामाही येणाऱ्या थाई जातीच्या लिंबाची यशस्वी शेती
या लिंबांना मार्केटमध्ये मोठी मागणी
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दुर्गम भागातील पलाईगुडा इथे राहणारा हा उच्च शिक्षित तरुण अमोल आडे.   शिक्षण घेऊन नोकरी करण्यापक्षा शेतीकडे याने आपली वाट वळवली.   अमोलनं बारामाही येणाऱ्या थाई जातीच्या लिंबाची यशस्वी शेती केली. आणि तेही शून्य खर्चात म्हटलं तरी चालेल.बरं ही लिंबू शेती करायला. अमोलला खर्च अगदी शून्याच्या बरोबर आला असं म्हटलं वावग ठरणार नाही. या लिंबांना मार्केटमध्येही मोठी मागणी केली.