koregaon APMC election Result | कोरेगांव बाजार समितीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनलचा विजय
 
 
कोरेगाव : संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कोरेगांव   बाजार समिती निवडणुकीचा निकाल समोर आला आहे . राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात   असलेल्या   शेतकरी सहकार विकास पॅनलला   बहुमत मिळाले आहे. 18 पैकी 16 जागा शेतकरी सहकार विकास पॅनलला मिळाल्या आहेत. तर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलला अवघ्या 2 जागांवर मानावे लागले समाधान. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत साजरा केला जल्लोष.
कोरेगांव बाजार समितीवर शशिकांत शिंदे यांच्या   'शेतकरी सहकार विकास पॅनलचे' वर्चस्व
शशिकांत शिंदे यांच्या पॅनलला 18 पैकी 16 जागेवर मिळवला विजय
आमदार महेश शिंदे यांच्या 'कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलला' 2 जागांवर मानावे लागले समाधान
विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत साजरा केला जल्लोष