कार्यकत्याने रक्ताने लिहिलं शरद पवारांना पत्र
सोलापुर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने राज्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्या मधील खिलारवाडी येथील भूषण बागल या कार्यकत्याने रक्ताने पत्र लिहून शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे