सर्वात मोठी बातमी ! शिवसेना भवन, शाखा आणि निधी आम्हाला द्या शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
नवी दिल्ली : आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही, असं वारंवार सांगणाऱ्या शिंदे गटाने अखेर शिवसेना भवनावर दावा केला आहे. शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही, असं वारंवार सांगणाऱ्या शिंदे गटाने अखेर शिवसेना भवनावर दावा केला आहे. शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.