मुंबई एपीएमसी अभिलेख कक्ष (रेकॉर्ड रुम) कार्यालय झाले जुगाराचे अड्डे, सुरक्षा राम भरोसे!

19
0
Share:

मुंबई एपीएमसी “अभिलेख कक्ष ” कार्यालय झाले जुगाराचे अड्डे, सुरक्षा राम भरोसे!

-एपीएमसीच्या रेकॉर्ड रूम धोक्यात.

-बंद असलेल्या रिकॉर्ड रूम व शेजारच्या ऑफिसमध्ये जुगार आणि मद्यपान केला जातात.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारती मध्ये असलेल्या अत्यंत गोपनीय आणि महत्वाच्या असलेल्या अभिलेख कक्ष (रिकॉर्ड रूम) धोक्यात आली आहे.बुधवारी रात्री आभिलेख कक्ष उघडण्यात आला होता त्या मध्ये काही कर्मचारी मद्यपान करून वाहेर जुगार खेळत होते ज्यावेळी फोटो काढण्यात आला तिथून दोघे अभिलेख कक्षात पळून गेले या मध्ये असे दिसून येत आहे की बाजार समिती मध्ये असलेल्या मुख्य सुरक्षा अधिकारी आणि काही अधिकाऱयांच्या आशीर्वादाने असे अड्डे चालला जात आहे ज्यामुळे पांच मार्केटची सगळे जुनी फाईल राम भरोसे आहे.

अभिलेख कक्ष बनला जुगाराचे अड्डा!

बाजार समिती मध्ये पांच मार्केटच्या सुरक्षेसाठी सुरक्षा गार्ड तैनात करण्यात आली आहे त्याच बरोबर बाजार समितीच्या पूर्ण जबाबदारी सुरक्षा रक्षक कडे असतात पण काही दिवसापासून मुख्य सुरक्षा अधिकाराच्या दुर्लक्षमुले असे त्रुटी होतात.

एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीच्या तळ मजलावर पाच घाऊक बाजाराच्या आणि अधिकाऱ्याच्या अत्यंत गोपनीय आणि महत्वाच्या सर्व फ़ाइल, रजिस्टर आणि सर्व फाईल्स ठेवण्यात आला आहे. हा रिकॉर्ड रूम साधारणपणे सकाळी 10 ला ओपन होतो आणि संध्याकाळी 6 वाजता बंद होतो . बाजार समिती मध्ये असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या देखरेख खाली अभिलेख कक्ष असतात पण काही दिवसांपासून बाजारसमितीच्या कर्मचारी या रेकोर्ड रूम रात्री उघडतो असे दिसून येत आहे ,रात्री रेकॉर्ड रुम उघडून आत मद्यपान करून वाहेर जुगार खेळत निदर्शनास आले ,जुगार सुरू असल्याचे छायाचित्र ज्यावेळी काढण्यात आला त्यावेळी चौघे होते तिथून दोघे रेकॉर्ड रूम मध्ये पळून गेले आणि बाकी दोघे जुगार खेळत असताना फोटो मध्ये आलं.हळूहळू ते दोघे पण निघून गेले या मागे नक्कीच बाजार समित्याच्या एखाद्या मोठा अधिकाऱ्याचा आशीर्वादखाली अभिलेख कक्ष ( रिकॉर्ड रूम) रात्रि उघडून तिथे जुगार आणि मद्यपान चालू असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे .प्रशासनच्या भोंगळ कारभार मुले जर एखाद्या फाईल किंवा रजिस्टर येथून गहाल झाली किंवा चोरी झाली तर त्याचा जवाबदार कोण होणार यावर प्रश्नचिन्ह येत आहे?
-बुधवारी संध्याकाळी ८ वाजुन ४ मिनिटांनी ज्या वेळी छायाचित्र काढला तेव्हा तेथे पत्ते खेलत बसलेले इस्मांपैकी २ लोक रिकॉर्ड रूमच्या आत शिरुन गायब झाले. आतमध्ये सुद्धा काही माणसा बसले होते. ते कोण होते याची माहिती मिळू सकली नाही.

चौकशी होणार का?

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये काही कर्मचारी अभिलेख कक्षेत आणि शेजारी जुगार आणि मद्यपान करत असल्याने निदर्शनास आले. जुगार खेळताना चौघेजण होते तिथून दोघे रेकॉर्ड रूमला पळून गेले.या सर्वांची चौकशी करण्याची मंगणी केली जात आहे.ये अत्यन्त गंभीर बाब असून काही सामाजिक कार्यकर्ते एपीएमसी प्रशासनाला पत्रव्यवहार करणार आहे .

Share: