मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये अनधिकृत व्यापाऱ्याचा साम्राज्य! कारवाईच्या नावाने केला जातो खानापूर्ती 

21
0
Share:

-किरकोळ व्यापार व पॅसेजमध्ये अनधिकृत व्यापार सुरू कारवाईच्या नावाने केला जातो खानापूर्ती 

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी भाजीपला मार्केटमध्ये किरकोळ व्यापार तर पॅसेज मध्ये अनधिकृत व्यापार सुरू झाल्याने मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.ना मास्क, ना सोशल डिस्टनसिंगच्या पालन केला जात आहे ,तसेच D आणि C विंगच्या पॅसेजमध्ये अनधिकृतपणे व्यापार करण्यात येत आहे,भाजीपाला मार्केटचे उपसचिव व सहायक सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कारभार चालत असल्याने समोर आला आहे ,पॅसेजमध्ये आणि किरकोळ व्यापार करण्यासाठी मोठ्या रक्कम वसुली केल्या जात आहे,कारवाईच्या नावाने खानापूर्ती केला जात आहे .

या अनधिकृत कारभारामुळे मुंबई एपीएमसीला मोठ्या प्रमाणात महसूल नुकसान होत असून व्यापाऱ्या कडून मार्केटच्या बाजार फी जवळपास 4 कोटी थकबाकी आहे, भाजीपाला मार्केटमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने बाजार समिती कडून विविध प्रकार उपायोजना करण्यात आला होता घाऊक बाजारात किरकोळ व्यापार बंद करण्यात आला होता पूर्वी असलेले अधिकाऱ्यांनी 10 ते 15 गाळे सील केले होते आणि पॅसेज रिकामी होता मात्र पूर्व उपसचिव गेल्याने सध्या कोरोना काळात किरकोळ व्यापार आणि पॅसेज मध्ये शेकडो संख्याने अनधिकृत पणे व्यापार केला जात आहे ,

पूर्ण धक्यावर ट्रक लाउन माल विक्री केला जात आहे .घाऊक बाजारात पॅसेजमध्ये आणि किरकोळमध्ये दुप्पटीने भाजीपाला विक्री केली जात आहे,मार्केटमध्ये ना मास्क, ना सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात आहे.बाजार आवारात दर दिवसात 500 गाड्याची आवक तर 1200 ते 1500 गाड्याची जावक होत असते. आणि मार्केटमध्ये 10 ते 15 हजार लोकांची येथे ये-जा सुरू असते.


बाजार आवारात येणाऱ्या भाजीपला गाड्या  C आणि D पॅसेज   धक्यावर ट्रक लावून बिनधास्तपणे माल बिक्री केली जाते या पॅसेज मध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या दिशा भिंतीच्या बाजूला करण्यात आली आहे यामुळे पॅसेज मध्ये आणि किरकोळ व्यापार करणाऱ्या अनधिकृत व्यापार दिसणार नाही आणि या अनधिकृत व्यापाऱ करणाऱ्या व्यापाऱ्या कडून अधिकारी मोठ्या प्रमाणात रक्कम वसुली केली जात आहे असे माहिती सूत्रांनी सांगितले आहे सध्या नवी मुंबई मध्ये कोरोना संसर्ग दिवसेदिवस वाढत आहे या गंभीर विषयावर एपीएमसी प्रशासन लक्ष दियाला गरजेचे आहे.

Share: